'गुंतणं' हा आपल्या मनाचा गुणधर्म आहे. मग ते.... कुठे, कधी, कुणात, कशात...आणि का... गुंतेल, हे एक देवालाही न सुटणारं कोडं असावं.
ज्या अगणित गोष्टींमध्ये ते गुंततं, त्यापैकी एक असतं, 'आपलं स्वत:च घर'!
आज' जयविजय सोसायटीच्या ' म्हणजे पार्ल्याच्या माझ्या माहेरच्या घराच्या demolition ला सुरवात झाली.
फोटो बघितले आणि आठवणीं सोबत खुप काही दाटून आलं........

No comments:
Post a Comment